आदित्यच्या मुंजीच्या वेळेस निमंत्रण पत्रिका, ह्या विषयावर, आमच्या घरी, खूप चर्चा झाली. मला व माझ्या यजमानांना इंग्लिश मध्ये पत्रिका छापायची नव्हती. मला मराठीत छापायची होती व त्याना बंगालीत. मग यजमानांनी बंगाली मजकूर लिहिला, जो मला आजही वाचता येत नाही, व मी मराठी.
मग बंगाली व मराठी निमंत्रण असलेले दोन कागद आम्ही एका पत्रिकेत समाविष्ट केले, व दोघांचे प्रेमाचे निमंत्रण तयार झाले.
मराठी मजकूरात मला काहीतरी नाविन्य हवं होतं म्हणून नेहमी प्रमाणे ' आमचे येथे श्री कृपे … ' वगैरे प्रकारे न लिहिता, मी थोडीशी वेगळी पत्रिका तयार केली. कशी ते पहा:
। । श्री गजानन प्रसन्न । ।
। । श्री अंबाबाई प्रसन्न । ।
स. न. वि. वि.
हे आहे आमंत्रण, आग्रहाचे, प्रेमाचे
आदित्यच्या उपनयन विधी सोहळ्याचे
आमच्या आदित्याची मुंज आहे.
रविवारचा दिवस आहे, २१ डिसेंबर तारीख आहे.
११:४७ चा मुहूर्त आहे, आर्य क्रीडा मंडळाचं कार्यालय आहे.
करवली मिताली स्वागतास सज्ज आहे.
कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेत.
आदित्यच्या मुंजीला आपणही यावे,
आपल्या उपस्थितीने आम्हा उपकृत करावे.
बटूस आपुले आशीर्वाद लाभावे,
याहून अधिक आम्हां काय हवे?
करावा स्वीकार साधन सोनालीच्या आमंत्रणाचा,
सोहळा होईल सुंदर, सुरेख, आनंदाचा.
नकोत भेटवस्तू किंवा डोंगर पुष्पगुच्छांचा,
आम्हां लोभ आहे फक्त आपुल्या आशिर्वचनांचा.
आपले नम्र
---------------------------------------------------------------------------------------
माझ्या माझ्या मनातली ही रचना,आज आपणासर्वांच्या वाचनाकरता.
आपल्याला आवडल्यास, आपण नावं बदलून, ही रचना आपल्या घरच्या मुंजीच्या निमंत्रणाकरता आवश्य उपयोगात आणा.

Good and unique matter. I will be using the same for my son Paritosh's Munj.
ReplyDeleteNice & unique matter
ReplyDeletereally nice and unique matter
ReplyDeletereally nice and unique matter
ReplyDeleteKhup Chaan Sonali !!
ReplyDeleteTumchya patrikecha majkur khupach sundar ani vegla ahe. Tyacha khup upyog jhala. Thanks for sharing.
ReplyDeletekhup chan, me asach kahitari shodhat hote. dhanyavad
ReplyDeleteVery nice and unique msg
ReplyDeleteVery nice and unique msg
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteKhupach Chan ....ek request ahe ....patrike madhe lihalayala.....kahitari kavy......2...3 lines sanga pl
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeletevery nice nimantran kavita. Will check with my inlaws if we can use it in our card
ReplyDeleteKhup chaan
ReplyDelete